काय सांगता!; ‘वन प्लस’च्या ‘या’ फोनवर तब्बल सात हजार रुपयांची सूट

नवी दिल्ली | वन प्लस 7 टी प्रो या स्मार्टफोनवर तब्बल 7 हजार रूपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. वनप्लसने ही ऑफर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अ‌ॅमेझॉन इंडियावर सुरू केली आहे.

अ‌ॅमेझॉन इंडियावर सुरू असलेली ऑफर कॅश ऑन डिलिव्हरीवर दिली जात नाही. ऑनलाईन पेमेंट केल्यास ग्राहकांना ही ऑफर मिळणार आहे. हा फोन खरेदी करताना ग्राहकांनी ऑनलाईन पेमेंट केल्यास 2 हजार रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

वाचा :  कोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय