Apple कडून सर्वात स्वस्त MacBook लाँच; जाणून घ्या किंमत

मुंबई |  Apple ने भारतात नवीन Mac Book Air आणि iPad Pro  हे दोन डिव्हाइस लाँच केले आहेत. यापैकी Mac Book Air हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Mac Book तर  iPad Pro हा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल आयपॅड असल्याचं सांगितलं जात आहे.

कंपनीने नवीन मॅजिक की-बोर्डसोबत Mac Book Air नवीन व्हेरिअंटमध्ये आणले आहे. नव्या Mac Book Airमध्ये दर्जेदार CPU परफॉर्मंस आणि 80 टक्के अधिक जलद ग्राफिक्स दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

वाचा :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपनं भारतात केला मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर